MPSC Combined Exam 2020 Expected Cut-Off/महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अपेक्षित कटऑफ

By Ganesh Mankar|Updated : September 4th, 2021

नुकतीच 4 सप्टेंबर 2021 ला एमपीएससी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही पूर्व परीक्षा दिली आहे, त्यांच्यासाठी आजच्या लेखात अनुमानित कट ऑफ गुण दिलेले आहेत. जे विद्यार्थी हे कट-ऑफ पार करतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. या कट ऑफ चा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील परीक्षेचा अभ्यास करताना होणार आहे.

MPSC Combined Exam 2020 Expected Cut-Off

महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अपेक्षित कटऑफ

2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अ-राजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 साठी अधिसूचना जारी केली होती. MPSC द्वारे एकूण 806 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, त्यापैकी 475 पोलीस उपनिरीक्षक पदासाठी, 52 साठी सहाय्यक विभाग अधिकारी पद आणि राज्य कर निरीक्षक पदासाठी 64. जे उमेदवार  पूर्व परीक्षेचा कट-ऑफ पास  करतील त्यांना नंतर मुख्य परीक्षेला बोलावले जाते. खूप सार्‍या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून परीक्षा दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न सुद्धा पडताळून बघितलेले आहेत. आता या परीक्षेचा अनुमानित कट ऑफ किती लागेल या विषयाची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

कट-ऑफ वर प्रभाव पडणारे घटक

एमपीएससी संयुक्त गट ब परीक्षेवर खालील काही घटक परिणाम करतात.

  1. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या
  2. परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण
  3. परीक्षेची काठीण्य पातळी
  4. उमेदवारांची श्रेणी
  5. रिक्त पदांची संख्या

अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आणि मागील वर्षाच्या पेपर आणि त्यांच्या कटऑफशी प्रश्नपत्रिकेची पातळी समजून घेतल्यानंतर आणि तुलना केल्यानंतर आम्ही खालील निष्कर्षांवर पोहोचलो आहोत:

  • पेपरची पातळी मध्यम ते सोपा होता
  • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या.
  • सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे अधिकृत अधिसूचनेमध्ये जारी केलेल्या रिक्त पदांची संख्या 806 होती.

वरील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, MPSC संयुक्त गट ब परीक्षेसाठी अपेक्षित कटऑफ खाली दिलेला आहे:

MPSC Combined Prelims Exam 2021 Cut off 

CategoryMarks
General and SEBC Male55-57
General and SEBC Female49-51
OBC Male55-57
OBC Female49-51
SC Male 49-51
SC Female44-46
ST Male46-48
ST Female38-40

मागील वर्षाचे संयुक्त पूर्व परीक्षा कट ऑफ/ MPSC Subordinate Services Previous Year Cutoff

  • इच्छुक परीक्षा नंतर MPSC अधीनस्थ सेवा कटऑफ 2021 तपासू शकतात. आमचे तज्ञ येथे अपेक्षित MPSC अधीनस्थ सेवा कटऑफ 2021 बद्दल तपशील प्रदान करतील.
  • एमपीएससीने 2019 मध्ये अधीनस्थ सेवा परीक्षा घेतली. येथे आम्ही खाली एमपीएससी अधीनस्थ सेवांचे 2019 कट ऑफ गुण सादर केले आहेत:
  • Aspirants can check the MPSC Subordinate Services Cutoff 2021 here after the exam. Our Experts will provide details about the expected MPSC Subordinate Services Cutoff 2021 here. 
  • MPSC conducted the subordinate services examination in 2019. Here we have presented 2019 cut off marks of the MPSC Subordinate services below:

MPSC STI Cut Off 2019 

CATEGORY

SUBCATEGORY

CUTOFF MARKS

OPEN

General

56

Female

50

SC

General

50

Female

45

ST

General

47

Female

39

DT (A)

General

55

SBC

General

51

NT (C)

General

56

NT (D)

General

56

OBC

General

56

Female

50

SEBC

General

56

Female

50

Blindness Or Low Vision

47

DIVYANG

Hearing Impairment

39

Locomotor Disability Or Cerebral Palsy

45

MPSC PSI Cut Off 2019

CATEGORY

SUB-CATEGORY

CUTOFF MARKS

OPEN

General

44

SC

General

42

ST

General

36

OBC

General

44

MPSC ASO Cut Off 2019

byjusexamprep

महत्वाचे संकेतस्थळ

MPSC Combined Exam 2021 Exam Analysis/महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2021 परीक्षा विश्लेषण

Click Here

MPSC Combined Exam 2021 Answer Key/महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2021 उत्तरतालिका

Click Here

MPSC Combined Exam 2021 Question Paper PDF/महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

Click Here

MPSC Combined Exam 2021 Expected Cut-Off/महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अपेक्षित कटऑफ

Click Here

To access in English, click here:

MPSC Combined Exam 2021 Expected Cut-Off

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

  • एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा तीन पदानुसार वेगवेगळा लागतो. त्यात PSI,STI,ASO या पदांसाठी वेगवेगळ्या कट-ऑफ जाहीर केला जातो. 

  • जर एखादा उमेदवार PSI,STI,ASO या तिन्ही परीक्षांचा कट ऑफ पास करत असेल तर त्याला तिन्ही पदांसाठी मुख्य परीक्षा देता येतील.

Follow us for latest updates