Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 14.09.2021

Attempt now to get your rank among 145 students!

Question 1

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना भारतातील 36000 गावांमध्ये सुरू केली जाईल

ii. ही योजना ग्रामविकास मंत्रालय सुरू करणार आहे.

iii. योजनेअंतर्गत 50 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.

Question 2

पीएम-कुसुम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. सौर पंप बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने ही योजना सुरू केली.

ii. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपाच्या खर्चाचा 40 टक्के खर्च करावा लागतो, तर केंद्र आणि राज्य सरकार उर्वरित 60 टक्के अनुदान देते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणसोबत करार केला आहे?

Question 4

भारतीय संविधान सभेने भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिन्दी भाषेचा स्वीकार कधी केला ?

Question 5

कोणत्या राज्याने 'मिलेट मिशन' सुरू करण्याची घोषणा केली आहे ?
  • 145 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Oct 4MPSC