Time Left - 05:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 23.09.2021

Attempt now to get your rank among 128 students!

Question 1

भारतातील ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/ आहेत ?

i. सप्टेंबर 2021 मध्ये, तामिळनाडूतील कोवलम समुद्रकिनारा आणि पुडुचेरीच्या ईडन समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले.

ii. भारतात आता 14 ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र समुद्रकिनारे आहेत.

iii. डेन्मार्क स्थित नॉन-प्रॉफिट फाउंडेशन फॉर एनव्हायर्नमेंटल एज्युकेशनतर्फे हे प्रमाणपत्र दिले जाते.

Question 2

भारतात एप्रिल-जुलै, 2021-22 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्र एकूण एफडीआय प्रवाहात अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

ii. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक एफडीआय प्रवाह प्राप्तकर्ता राज्य आहे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

हवाई दलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 4

राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीच्या विकासासाठी शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे प्रमुख कोण आहेत?

Question 5

स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
  • 128 attempts
  • 1 upvote
  • 0 comments
Sep 23MPSC