Time Left - 30:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 26.09.2021

Attempt now to get your rank among 77 students!

Question 1

क्राइम इन इंडिया रिपोर्ट 2020 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य/योग्य आहे?

i. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) हे जाहीर केले आहे.

ii. दिल्ली पोलिसांनी 2020 मध्ये जातीय दंगलींची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली.

iii. उत्तर प्रदेशमध्ये 2020 मध्ये जातीय हिंसाचाराची एकही नोंद झाली नाही.

Question 2

ई-श्रम पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. विविध असंघटित क्षेत्रांतील कामगारांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे.

ii. या उपक्रमांतर्गत सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्र ,गुजरात,राजस्थान राज्यातून झाल्या आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार सी कुकुंबर कोणत्या अनुसूची मध्ये समाविष्ट आहे ?

Question 4

भारतातील सर्वात मोठे प्राणी उपचार केंद्र कोणत्या शहरात उभारले जात आहे ?

Question 5

कोणत्या वर्षा पर्यन्त देशातील सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे फोर्टिफाइड राईस पुरवण्याचे केंद्र सरकारने लक्ष्य ठेवले आहे ?

Question 6

60 व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?

Question 7

मुरा-द्रवा-डेन्यूब (MDD) बायोस्फीयर रिझर्व संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

i. युनेस्कोने MDD ला जगातील पहिले 'पाच देशांचे बायोस्फीअर रिझर्व' म्हणून घोषित केले आहे.

ii. हे बायोस्फीअर रिझर्व मुरा, द्रवा आणि डॅन्यूब नद्यांचा 700 किलोमीटर परिसर व्यापते.

iii. हे ऑस्ट्रिया, फ्रान्स, क्रोएशिया, हंगेरी आणि स्पेनमध्ये पसरलेले आहे.

Question 8

रेल्वे कौशल विकास योजने (RKVY) बद्दल खालील विधाने विचारात घ्या .

i. गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी तरुणांना विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण कौशल्य देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे

ii. योजनेत तीन वर्षांच्या कालावधीत 50000 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल.

वरीलपैकी कोणती विधान/विधाने अयोग्य आहेत ?

Question 9

खालीलपैकी कोणता देश AUKUS गटाचा भाग नाही

Question 10

'सूर्य किरण' युद्ध सरावाची 15 वी आवृत्ती कोणत्या देशांन दरम्यान पार पडली ?

Question 11

‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ अहवाल कोण सादर करते ?

Question 12

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

Question 13

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?

i. जागतिक बँकेने हा निर्देशांक जारी केला आहे.

ii. भारत 2 स्थानांची प्रगती केली आहे आणि आता 46 व्या क्रमांकावर आहे

iii. स्वीडन प्रथम क्रमांकावर आहे.

Question 14

तिसऱ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. निर्देशांक नीती आयोगाने तयार केला आहे.

ii. मोठ्या राज्यांमध्ये गुजरात हे अव्वल क्रमांकाचे राज्य आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या सर्वसमावेशक पुनरावलोकनासाठी संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

Question 16

साहित्य अकादमी फेलोशिप 2021 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Question 17

द्विपक्षीय सागरी युद्ध सराव  ‘समुद्र शक्ती’ च्या तिसऱ्या आवृत्तीत कोणत्या देशाने भारतासह भाग घेतला?

Question 18

स्पिन (SPIN) योजना कोणी सुरू केली आहे ?

Question 19

भारतातील ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/ आहेत ?

i. सप्टेंबर 2021 मध्ये, तामिळनाडूतील कोवलम समुद्रकिनारा आणि पुडुचेरीच्या ईडन समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले.

ii. भारतात आता 14 ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र समुद्रकिनारे आहेत.

iii. डेन्मार्क स्थित नॉन-प्रॉफिट फाउंडेशन फॉर एनव्हायर्नमेंटल एज्युकेशनतर्फे हे प्रमाणपत्र दिले जाते.

Question 20

भारतात एप्रिल-जुलै, 2021-22 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्र एकूण एफडीआय प्रवाहात अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

ii. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक एफडीआय प्रवाह प्राप्तकर्ता राज्य आहे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

हवाई दलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 22

राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटीच्या विकासासाठी शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे प्रमुख कोण आहेत?

Question 23

स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

Question 24

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी पाळला जातो?

Question 25

WHO ग्लोबल एअर क्वालिटी मार्गदर्शक तत्त्वांबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 2005 नंतर प्रथमच त्याच्या हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली

ii. डब्ल्यूएचओने सहा प्रदूषकांसाठी हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारली आहे.

iii. 2019 मध्ये एकूण 90 % टक्के लोकसंख्या खराब हवेत श्वास घेत होती

Question 26

 व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. भारत - संयुक्त अरब अमिराती यांच्यात हा करार करण्यात आला.

ii. युएई सध्या भारताचा दूसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 27

द हिमालयन फिल्म फेस्टिव्हल -2021’ कोठे आयोजित करण्यात आला होता?

Question 28

शाश्वत विकास लक्ष्य (SDG) साध्य करण्याच्या प्रयत्नासाठी कोणाला SDG प्रगती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

Question 29

खालीलपैकी कोणला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला?

Question 30

कॅनडाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा कोण निवडून आले आहेत ?
  • 77 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Feb 24MPSC