Time Left - 05:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 28.09.2021
Attempt now to get your rank among 99 students!
Question 1
क्वाड परिषद 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. अमेरिका, भारत, जपान आणि रशिया यांच्यातील हा धोरणात्मक संवाद आहे
ii. 2021 ची क्वाड परिषद नुकतीच अमेरिकेमध्ये पार पडली.
iii. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी याची सुरुवात 2007 मध्ये केली होती.
Question 2
जीआय टॅग बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
i. नागालँड च्या दिमासा जमातीतील “जुडीमा” या घरगुती तांदळाच्या वाइनला भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळाले.
ii. दार्जिलिंग चहाने 2005 मध्ये भारतातील पहिले GI टॅग प्राप्त केले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 3
विविध कर टप्प्यांत जीएसटी अंतर्गत वगळलेल्या वस्तू आणि सेवांच्या सूचीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सात सदस्यीय समितिचे अध्यक्ष कोण आहेत ?
Question 4
प्लॅनेटेरियम इनोव्हेशन चॅलेंज कोणत्या मंत्रालायचा उपक्रम आहे ?
Question 5
'एक पहल' मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे ?
- 99 attempts
- 1 upvote
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsSep 28MPSC