Time Left - 25:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 03.10.2021

Attempt now to get your rank among 43 students!

Question 1

युद्ध रणगाडे (MBTs) अर्जुन Mk-1A संदर्भात खालील विधाने विचारात घ्या

i. संरक्षण मंत्रालयाने हेवी व्हेईकल फॅक्टरी, आवाडी, चेन्नई यांना अर्जुन Mk-1A च्या निर्मितीसाठी ऑर्डर दिली आहे

ii. हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे

iii. अर्जुन Mk-1A च्या निर्मितीसाठी भारताने रशिया कडून तांत्रिक मदत घेतली आहे.

Question 2

पेटंट (सुधारणा) नियम, 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. भारतातील प्रत्येक पेटंटची मुदत दाखल केल्याच्या तारखेपासून 30 वर्षे आहे.

ii. एप्रिल 1972 मध्ये पेटंट कायदा 1970 लागू करण्यात आला.

वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?

Question 3

कोणत्या संस्थेने सोलर DC पाककला प्रणाली विकसित केली आहे?

Question 4

ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणत्या संस्थे च्या वतीने देण्यात येतो?

Question 5

जागतिक पर्यटन दिन 2021 ची थीम काय आहे?

Question 6

महाराष्ट्रातील शरद शतम आरोग्य कवच विमा योजना कोणत्या मंत्रालया कडून राबवण्यात येणार आहे

Question 7

क्वाड परिषद 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. अमेरिका, भारत, जपान आणि रशिया यांच्यातील हा धोरणात्मक संवाद आहे

ii. 2021 ची क्वाड परिषद नुकतीच अमेरिकेमध्ये पार पडली.

iii. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी याची सुरुवात 2007 मध्ये केली होती.

Question 8

जीआय टॅग बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. नागालँड च्या दिमासा जमातीतील जुडीमा” या घरगुती तांदळाच्या वाइनला भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळाले.

ii. दार्जिलिंग चहाने 2005 मध्ये भारतातील पहिले GI टॅग प्राप्त केले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

विविध कर टप्प्यांत जीएसटी अंतर्गत वगळलेल्या वस्तू आणि सेवांच्या सूचीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सात सदस्यीय समितिचे अध्यक्ष कोण आहेत ?

Question 10

प्लॅनेटेरियम इनोव्हेशन चॅलेंज कोणत्या मंत्रालायचा उपक्रम आहे ?

Question 11

'एक पहल' मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे ?

Question 12

2023 साठी वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून युनेस्कोने कोणत्या शहराची निवड केली आहे?

Question 13

आयुष्मान भारत डिजिटल अभियान बद्दल योग्य विधाने निवडा.

i. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केले.

ii. मिशन एक अखंड ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करेल जे डिजिटल आरोग्य साठी कार्यक्षमता सक्षम करेल.

iii. आयुष्मान भारत डिजिटल अभियान सहा राज्यात प्रायोगिक टप्प्यात लागू केले जात आहे

Question 14

सौभाग्य योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही योजना पंतप्रधानांनी 25 सप्टेंबर 2016  रोजी सुरू केली.

ii. ग्रामीण भागातील सर्व घरांना आणि शहरी भागातील गरीब घरांना वीज उपलब्ध करून योजनेचे उद्दिष्ट होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

युनायटेड इन सायन्स 2021 अहवाल कोण प्रकाशित करतो ?

Question 16

आरोग्य आणि बायोमेडिकल विज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत भारताने कोणत्या देशा सोबत  सामंजस्य करार केला ?

Question 17

बिजॉय सांस्कृतिक महोत्सव कशाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो ?

Question 18

गदिमा जीवनगौरव” पुरस्काराने कोणाला  सन्मानीत करण्यात आले ?

Question 19

एल्डर लाइन- 14567” हेल्पलाइन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

i. ही अर्थ मंत्रालयाने सुरू केली आहे.

ii. ग्राहकांना बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करणारी ही देशातील पहिली पॅन-इंडिया टोल-फ्री हेल्पलाइन आहे.

कोणते विधान योग्य आहे ?

Question 20

आकाश प्राइम मिसाइल बद्दल खालील विधाने विचारात घ्या

i. हे HAL ने विकसित केले आहे.

ii. याची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात झाली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

सीड कॅपिटल मॉड्यूल कोणत्या मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आले ?

Question 22

GI टॅग प्राप्त करणारी सोजात मेहंदीचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते ?

Question 23

100 फॉर्म्युला-वन (एफ 1) शर्यती जिंकणारा पहिलं चालक कोण बनला आहे ?

Question 24

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर धडक दिलेल्या गुलाब” चक्रीवादळचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे ?

Question 25

पीएम पोषण (PM POSHAN) योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान/बरोबर आहे?

i. पीएम पोषण पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे.

ii. या योजनेत देशभरातील 11.20 लाख शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 11.80 कोटी मुलांना समाविष्ट करण्यात आले आहे.

iii. योजनेत पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्याना शिजवलेले अन्न पुरवले जाते.

Question 26

स्वच्छ सर्वेक्षण 2022 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

i. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांनी ते सुरू केले.

ii. स्वच्छ सर्वेक्षणची ही सलग सहावी आवृत्ती आहे

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 27

कोणत्या मंत्रालयाने NIDHI 2.0 लाँच केले आहे?

Question 28

निमाबेन आचार्य कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती झाल्या आहेत?

Question 29

जागतिक सागरी दिवस 2021 कधी साजरा केला गेला?

Question 30

शांती स्वरूप भटनागर पुरस्काराबाबत कोणता पर्याय योग्य नाही?
  • 43 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 19MPSC