hamburger

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा विश्लेषण 2021/ Maharashtra Arogya Bharti 2021 Exam Analysis

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 24 ऑक्टोबरला गट क संवर्गातील विविध पदांसाठी महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या या लेखात आपण 24 ऑक्टोंबर ला झालेल्या गट क संवर्गातील कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षा विश्लेषण बघणार आहोत.

Maharashtra Public Health Department has organized Maharashtra Arogya Bharti Examination on 24th October for various posts in the Group C category. In today’s article, we will look at the examination analysis for the post of Junior Clerk.

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा विश्लेषण 2021

  • महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 परीक्षेसाठी साठी गट C आणि गट D संवर्गातील विविध पदांसाठीसंवर्गातील विविध पदांसाठीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली होती.त्यात 2725 जागा गट क संवर्गासाठी आणि 3466 जागा गट ड संवर्गासाठी होत्या.24 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती.
  • The Maharashtra State Public Health Department had issued notification for various posts in Group C and Group D for Maharashtra Health Recruitment 2021 examination. There were 2725 seats for Group C, and 3466 seats for Group D.The written examination for the post of Senior and Junior Clerk was held on 24th October 2021 in the afternoon shift.

महाराष्ट्र आरोग्य भरती पेपर विश्लेषण ऑक्टोबर 24, 2021- Key Highlights

  • ही परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात आली, सकाळी 10.00 ते 12.00 आणि दुपारी 03.00 ते 5.00
  • परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी
  • प्रश्नांची एकूण संख्या 100 आहे.

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा विश्लेषण 2021:Exam Pattern

The following tables give detailed information about the Maharashtra Arogya Bharti exam pattern 2021.

विभागांची संख्या

4

प्रश्नांची संख्या

100

एकूण गुण

200

निगेटिव्ह मार्किंग

नकारात्मक गुणपद्धती नाही

निवडींची संख्या

4

परीक्षेचा कालावधी

120 मिनिटे

चाचणी प्रकार

MCQs

माध्यम

मराठी आणि इंग्रजी भाषा

 महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 काठीण्य पातळी/Exam Difficulty Level

Check the section-wise and overall difficulty level of Maharashtra Arogya Bharti Exam 2021. 

अ.क्र.

विषय

काठीण्य पातळी

1

Marathi Language (मराठी)

सोपे मध्यम

2

English Language (इंग्रजी)

मध्यम

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

सोपे मध्यम

4

Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

सोपे मध्यम

 

एकूण

सोपे मध्यम

महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 चांगला प्रयत्न /  Good Attempts

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी सामायिक केलेल्या महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षेचे विश्लेषण आणि पुनरावलोकनानुसार, गट सी परीक्षेसाठी वाजवी प्रयत्न सुमारे 68 – 72 प्रश्न आहेत.

महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 प्रश्न निहाय मांडणी/Questions Marks Weightage

Candidates can check the subject wise weightage of the Maharashtra Arogya Bharti exam 2021, in the given below.

विषय

प्रश्नांची संख्या

एकूण गुण

Marathi Language (मराठी)

25

50

English Language (इंग्रजी)

25

50

General Knowledge (सामान्य ज्ञान)

25

50

Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

25

50

एकूण

100

200

Note- महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षेत कुठल्याही प्रकारची नकारात्मक गुणपद्धती नाही.

महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 घटकनिहाय विश्लेषण / Section-wise Review

1. Marathi Language (मराठी)

  • मराठी व्याकरणावर एकूण पंचवीस प्रश्न होते. प्रश्नांचे एकूण स्वरूप आता मराठी व्याकरणावरील प्रश्न सोपे माध्यम या वर्गातील होते.
  • यावेळी आरोग्य भरतीमध्ये विषयनिहाय प्रश्न देण्यात आलेले होते.
  • सेट ए प्रश्नपत्रिकेचे सुरुवात मराठी व्याकरणाचे प्रश्न पासून झाली होती.

मराठी व्याकरणावरील प्रश्न खालील घटकांचा समावेश होता

समानार्थी शब्द, उपसर्ग ओळखा, कर्ता ओळखा, वाक्यातील प्रयोग, विशेषण, काळ, वाक्याचा प्रयोग, अलंकार, विरामचिन्हे, शब्दांचा अर्थ, शब्दसमूह, चुकीची जोडी, म्हणी, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द, या सर्व घटकांवर वर प्रश्न आलेला होता.

2. English Language (इंग्रजी)

  • या घटकावर एकूण पंचवीस प्रश्न आले होते.
  • प्रश्नांचे स्वरूप मध्यम वर्गातील होते.

इंग्रजी व्याकरणावरील प्रश्न खालील घटकांचा समावेश होता

  • type of words, no sooner did, correct statemen,t indirect speech, synonyms, antonyms, spelling, meaning of words, direct speech, find odd man out, pronoun, simple statement, change the voice, no sooner than, type of tense, phrase

3. General Knowledge (सामान्य ज्ञान)

  • या विभागावर जवळपास पंचवीस प्रश्न आले होते.
  • एकूण प्रश्नांचे स्वरूप बघता मध्यम अवघड या विभागातील होते.

सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न खालील घटकांचा समावेश होतो.

  • यात महाराष्ट्र लोकसभा हक्क अधिनियम 2005, कॅलरी, पहिले सुवर्णपदक, दूरचित्रवाणी रिमोट कंट्रोल, मूलनिवासी, जागतिक रुग्ण सुरक्षा दिन, ईव्हीएम म्हणजे काय,ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, व्याघ्र गणना, तापमान, फास्टट्रॅक, सर्वात मोठे Covid केअर सेंटर, ओलंपिक, समुद्रकिनारा, संसद, महाराष्ट्रातील घाट, पदार्थ, अपरिवर्तनीय ऊर्जा, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, राज्य वृक्ष, महात्मा गांधी सत्याग्रह, भारतीय संविधानाचे रक्षक, ब्ल्यू मॉरमॉन, राज्य फुलपाखरू

4. Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

  • या विभागावर पंचवीस प्रश्न आले होते.
  • एकूण प्रश्नांचे स्वरूप हे सोपे-मध्यम होते.

बौद्धिक क्षमता चाचणी वर खालील प्रश्न विचारण्यात आले होते.

  • यात गटात न बसणारा शब्द, अंक गणिती क्रिया, सिरीज, उजवीकडून क्रम, नातेसंबंध, विधान निष्कर्ष, आकृती वरील प्रश्न, टक्केवारी, दिशा, तुलना, नफा तोटा, इत्यादी घटकांवर प्रश्न होते.

महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 अनुमानित कट ऑफ/ Expected Cutoff

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून तसेच आमच्या तज्ञ शिक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर परीक्षेसाठीची अनुमानित कट ऑफ हा 150-160 गुण इतका असेल.

  • Group C exam expected cutoff- 150- 160 Marks

महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 विचारलेले प्रश्न/Questions Asked 

1. Marathi Language (मराठी)

  • पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील ‘उजाडते’ है क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
  • ‘तिळपापड होणे’ या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
  • पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा.
  • वाक्यातील कर्ता ओळखा. त्याला जरा गंमत वाटली.
  • प्रयोग ओळखा तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय.
  • नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणा-या शब्दास
  • तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा.
  • ‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा.
  • अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जगते
  • अलंकार ओळखा.हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.
  • पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.
  • कबुतराचे / पारव्याचे
  • पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा, उपळी
  • ‘दुआब’ या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा.
  • म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
  • पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा.
  • गुंगी होऊन साखर खाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता
  • ‘प्राचीन’ या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द ओळखा.
  • पहाड़ी करकरणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा
  • गणेशरावांना हात सोसा अधोरजित शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य वानप्रचार निवडा.
  • ‘तारे तोडणे या वाचा पुढीलपैकी अर्थ कोणता ?
  • पुढील वाक्यात शुध्दलेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत ?
  • माझ्या राणप्रणित आवाजाने आणि ठणठणित भाषणाने सारी सभा दणानूनच टाकली.
  • कवी व त्यांचा कवितासंग्रह यात अयोग्य जोड़ी कोणती ?
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे. त्यापैकी चुकीची जोडी निवडा.
  • डॉ. नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते?

2. English Language (इंग्रजी)

  • Identify the type of underline word.
  •  Komal got a beautiful dress at the mall.
  •  No sooner did I the room…
  •  Which one of the given options is correct about the given sentence?
  •  Change the following into indirect speech.
  •  It was a very fine morning. Which of the options best represents the exclamatory form of the above sentence?
  •  Antonym of Blunt
  •  Synonym of Ahjure.
  •  Choose the word spelt correctly.
  •  What is the Meaning of Soft-Soap?
  •  Choose the correctly spelt word.
  •  He was a good swimmer so he
  •  Read the information carefully, Choose the specific word that is described in the clue.
  •  Complete the dialogue with correct option
  •  Choose the word closest in meaning to the word printed in capitals in the following sentence.
  •  Change the following into indirect speech:
  •  Find odd man out
  •  Fill in the blank with appropriate pronoun
  •  Combine the following sentences into simple sentence.
  •  Sheela was kept waiting by her husband. Change the voice.
  •  Choose the concet version of No sooner-than
  •  his principles, he has to be very careful.
  •  Choose the word spelt conectly.
  •  He aims passing this test.
  •  Find out one correct altematiye of type of tense of underlined word.
  •  The way he is burning the candle at both ends, he will soon be a pauper. The underlined phrase means

3. General Knowledge (सामान्य ज्ञान)

  • महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम
  •  बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात?
  •  खालीलपैकी कोणते अपरीवर्तनीय उर्जेचे उदाहरण आहे?
  •  महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयात पहिला सहकारी कारखाना शुरूआत
  •  ग्रालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्याच्या राज्याते?
  •  १९९७ गालीन परत आल्यावर गांधीजीनी येथून पहिल्या सत्याग्रहाचा आरंभ केला.
  •  है भारतीय संविधानाचे आहेत.
  •  नुकतेच यालीलपैकी या राज्याने देशात सर्वप्रथम ‘ब्लू गॉमन फुलपाखराज्य फुलपायचा दर्जा दिला आहे.
  •  Carlion Clhapman नुकतेच या खेळाशी संबंधित होते.
  •  खालीलपैकी कोणती संस्था भारतात ‘फास्ट टॅग प्रणाली राबवते?
  •  जगातील सर्वात मोठे कोविड कैअर सेंटर हे भारतातील
  • यातील राज्यात केंद्रशासित प्रदेशात उभारण्यात आले आहे?
  •  Which Indian-origin nurse has been conferred with the
  • Singapore President’s Awaed for COVI 19 Services?
  •  Who has composed India’s Official Olympie Theme Song for Tokyo 
  •  Who was the captain of the Indian men’s hockey team for the
  • Tokyo Olympics? टोकियो ऑलिंपिककरीता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता?
  •  The sea coast of which one of the following states has become
  • famous as a nesting place for the Olive Ridley turtles from Pacific?
  •  If the act passed by parliament proved that it is against the principle of constitution, it is
  •  termed as:
  •  जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
  •  Find oddman out regarding the Maharashtra Right to Public Services Act, 2005.
  •  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

4. Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

  • Which word do not fit in the group?
  • गटात न बसणारा शब्द कोणता ?
  • 832X455832X3552
  • Find the contradictory word from the following words: Acre, Kilometer, Square feet. Hector
  • दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा.
  • एकर, किलोमीटर चौरस फूट, हेक्टर
  • What should come in place of question mark (7) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
    (5) If in the number 5321674 all the digits are arranged in descending order from left to right, how many digits will
    Following question is based on the five words given below, Study the following words and answer
    SAND CARE RUIN MOON NICE
  • If the letters are arranged in alphabetical order within the words then how many words will start with a vowel?
  • जर इंग्रजी वर्णमालेतील अक्षर क्रमानुसार शब्दांची रचना केल्यास किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वराने होईल?
  • Following question is based on the five words given below, Study the following words and ans
  • पुढील प्रश्न खालील पाच शब्दांवर आधारित आहेत खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर दया.
  • A, B and Care sisters, D is the brother of E and E is the daughter of B. How is A related to D?
  • A B आणि C हया बहिणी आहेत. DहाE चा भाऊ आहे व ही B ची मुलगी आहे. तर A चे D शी नाते काय?
  • Statement: Ability is poor man’s wealth ४ विधानः क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती असते.
  • In a group of five people, KL and M are ambitious, M.N and R honest L.M and KN and R are industrious. Among these neither industrious nor ambitious person (s) would include,
  • पाच व्यक्तींच्या गटात K L आणि M हे महत्वाकांक्षी आहेत M N आणि R प्रामाणिक आहेत L M आणि K,Nव R मेहनती आहेत. तर यापैकी कोण मेहनती व महत्वाकांक्षी व्यक्ती नाही/नाहीत?
  • Consider the following figures: खालील आकृती लक्षात घ्या.
    Raju has Rs 9000 with him and he wants to buy a mobile handset; but he finds that he has only 75% of the amount required to buy the handset. Therefore, he borrows Rs 2000 from a friend. Then
  • राजूकडे ९००० रु. आहेत त्याला मोबाईल खरेदी करावयाचा आहे. परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त ७५% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून उसनवार घेतले, तर
  • Rohati walks a distance of 3 km towards North, then tums to his left and walks for 2 km. He again turns left and walks for 3 km. At this point he turns to his left and walks for 3 km. how many kilometers is he from the starting point?
  • रोहन उत्तरेकडे 3 किमी अंतर चालत गेल्यानंतर तो डावीकडे वळून २ किमी चालला. तो पुन्हा डावीकडे वळला व किमी चालला हया जागेवरून तो डावीकडे वळून 3 किमी चालला तर तो सुरुवात केलेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे?
  • Among five friends Mahesh is taller than Kunal but not tall as Yash. Ajay is taller than Yash but smaller than Abhishek. If they stand in increasing order of their heights, who will be first in line.
  • पाच मित्रामध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे, परंतु यश इतका उच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे. परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल.

To access the content in English, click here:

Maharashtra Arogya Bharti Exam Analysis 2021

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा विश्लेषण 2021/ Maharashtra Arogya Bharti 2021 Exam Analysis Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium