Time Left - 25:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 24.10.2021

Attempt now to get your rank among 91 students!

Question 1

जागतिक भूक निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. जागतिक भूक निर्देशांकात 116 देशांमध्ये भारताचा 101 वा क्रमांक आहे.

ii. भारताची कामगिरी पाकिस्तान, बांगलादेश आणि कुवेत यांच्या पेक्षा खराब राहिली आहे.

iii. 2020 मध्ये, भारत 107 देशांपैकी 94 व्या क्रमांकावर होता.

Question 2

 खालील विधाने विचारात घ्या.

i. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाचव्या टर्मसाठी (2022-24)  भारताची पुन्हा निवड झाली आहे.

ii. UNHRC ही जगभरातील मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करणारी संस्था आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

देशातील पहिले खासगी कंपनीचे एकमेव इंजिन दुरुस्ती केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे ?

Question 4

सध्या भारतातील महारत्न आणि नवरत्न कंपन्यांची संख्या अनुक्रमे ________ आणि ________  आहे.

Question 5

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला.

Question 6

“युद्धाभ्यास 2021” हा भारताचा युद्ध सराव कोणत्या देशा सोबत पार पडला.

Question 7

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. हा अहवाल संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड दारिद्र्य आणि मानव विकास उपक्रम (OPHI) यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

ii. अहवालात 119 विकसनशील देशांचा विचार करण्यात आला आहे.

iii. अहवालानुसार भारतातील 85% पेक्षा जास्त बहुआयामी गरीब अनुसूचित जाती जमातीचे आहेत..

Question 8

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) अधिनियम, 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. यानुसार गर्भपात करण्याची मुदत 16 वरून 20 आठवडे करण्यात आली आहे.

ii. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा, 1971 मध्ये सुधारणा हा कायदा मंजूर करण्यात आला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

Question 10

'मेरा घर मेरे नाम' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

Question 11

सीके प्रल्हाद पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला.

Question 12

कोणत्या देशाचा पराभव करत भारताने आशियातील प्रतिष्ठित SAFF चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली ?

Question 13

माउंट हॅरिएट बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. लक्षद्वीप बेटांमधील माउंट हॅरिएट बेटाचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

ii. आता ते मणिपूर पर्वत म्हणून ओळखले जाईल.

iii. 1891 मध्ये ईशान्येकडील ब्रिटिशांचा प्रतिकार करण्यात मणिपूरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले आहे. 

Question 14

वीकरणीय ऊर्जा देश निर्देशांक 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स (RECAI) 2021 मध्ये भारताने तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे.

ii. अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी(UIDAI)” _______ प्राधिकरण आहे ? ?

Question 16

प्रधानमंत्री फसल विमा योजनेना कधी सुरू करण्यात आली ?

Question 17

अर्थशॉट पारितोषिक 2021 देऊन कोणाचा गौरव करण्यात आला ?

Question 18

Allium Negianum ही नवीन कांद्याची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे ?

Question 19

सर्वोत्तम कर्मचारी कंपनी क्रमवारी 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. हा अहवाल प्रसिद्ध टाइम्स जर्नलने प्रकाशित केला.

ii. क्रमवारीत अव्वल स्थान दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग ने प्राप्त केले.

iii. मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स 750 जागतिक कंपन्यांच्या एकूण रँकिंगमध्ये 52 व्या स्थानावर आहे.

Question 20

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत योग्य विधाने ओळखा.

i. रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ii. महाराष्ट्र अधिनियम 1993 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला हा एक संवैधानिक आयोग आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेले कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानत कोणत्या राज्यात आहे ?.

Question 22

जागतिक ऊर्जा दृष्टीकोन (WEO) अहवाल 2021 कोणी सादर केला ?

Question 23

राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (NRDC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 24

प्रतिष्ठित केंब्रियन पेट्रोल युद्ध सरावामध्ये भारताच्या कोणत्या तुकडीला सुवर्ण पदक मिळाले आहे?

Question 25

जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. अहवाल लंडनस्थित इकॉनॉमिस्ट इम्पॅक्टने तयार केला आहे.

ii. 113 देशांच्या ग्लोबल फूड सिक्युरिटी (GFS) निर्देशांक 2021 मध्ये भारत 71 व्या स्थानावर आहे.

iii. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या देशांनी चांगली कामगिरी करत भारतापेक्षा वरचे स्थान प्राप्त केले आहे.

Question 26

कोणता देश भारताद्वारा स्थापन करण्यात येणाऱ्या आर्थिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचचा सदस्य असणार नाही ?

Question 27

कोणत्या राज्य सरकारने भास्कराब्दा दिनदर्शिका आपली अधिकृत दिनदर्शिका म्हणून स्वीकारली आहे?

Question 28

महाराष्ट्र राज्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या मिशन मुक्ताचा उद्देश काय आहे ?

Question 29

वर्ल्ड स्टील असोसिएशनने 2021-22 कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे ?

Question 30

"फ्यूचर टेक 2021" ही डिजिटल तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणी आयोजित केली आहे?

  • 91 attempts
  • 1 upvote
  • 0 comments
Oct 24MPSC