Time Left - 25:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 31.10.2021

Attempt now to get your rank among 74 students!

Question 1

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. भारताने सुरू केलेल्या 124 देशांची ही संघटना आहे.

ii. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

iii. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) ची चौथी सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

Question 2

युद्ध सराव 'कोकण शक्ती -2021' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 'कोकण शक्ती-2021' युद्ध सराव ऑक्टोबर 2021 मध्ये कोकण किनारपट्टी वर आयोजित करण्यात येणार आहे.

ii. हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका या दोन देशात पार पडेल.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

खालील पैकी कोणता युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार हक्क पुरस्कार आहे ?

Question 4

खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्रदिन म्हणून साजरा केला जातो ?

Question 5

कोणत्या देशाने आपले पहिले स्वदेशी अंतराळ रॉकेट ‘नुरी’ नुकतेच प्रक्षेपित केले ?

Question 6

अटल इनोव्हेशन मिशन कार्यक्रम कोणामार्फत राबवण्यात येतो ?

Question 7

G7 डिजिटल व्यापार त्वाविषयी पुढीलपैकी काय खरे आहे?

1) लंडन, ब्रिटन येथे झालेल्या बैठकीत G7 सदस्यांच्या व्यापार मंत्र्यांनी G7 डिजिटल व्यापार तत्त्वे स्वीकारली.

2) हा करार युरोपियन देशांमध्ये वापरल्या जाणार्‍या अत्यंत नियंत्रित डेटा संरक्षण पद्धती आणि युनायटेड स्टेट्सचा अधिक खुला दृष्टीकोन यांच्यात एक मध्यम ग्राऊंड निश्चित करतो.

पर्यायी उत्तरे :

Question 8

फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) बद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ही एक आंतर-सरकारी संस्था आहे

2) ही संस्था G20 च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगचा सामना धोरणे विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

3) या संस्थेचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 9

अभ्यास विमानाबद्दल खालीलपैकि कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

1) 'अभ्यास' हे DRDO च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE), बेंगळुरू यांनी डिझाइन आणि विकसित केले आहे.

2) विविध क्षेपणास्त्र प्रणालींचे मूल्यमापन करण्यासाठी या वाहनाचा वापर हवाई लक्ष्य म्हणून केला जाऊ शकतो.

3) हे स्वदेशी लक्ष्य विमान, एकदा विकसित झाले की, भारतीय सशस्त्र दलांसाठी हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट्स (HEAT) च्या गरजा पूर्ण करेल.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 10

"आय मेट देम: मेमोयर या नवीन पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

Question 11

2021 चा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणला प्रदान करण्यात येणार आहे.

Question 12

खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात चुनखडीच्या गुहेतून मावसमाई या सूक्ष्म गोगलगाईच्या प्रजातीचा शोध अलीकडेच लागला आहे.

Question 13

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल खालीळपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.

i. रजनीकांत यांना 52वा दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

ii. अभिनेत्री कंगना रानौत याना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

iii. छिछोरे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Question 14

शवकत मिर्झियोयेव यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 15

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा आरंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला?

Question 16

निपुण भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुकाणू समितीच्या (NSC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 17

सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था असलेले शहर” म्हणून कोणत्या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला ?

Question 18

केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

Question 19

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेबद्दल योग्य विधाने ओळखा.

i. राज्यातील शेतकरी व ग्रामस्थ समृद्ध व्हावेत, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येणार आहे.

ii. योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

Question 20

महानगर आणि नगरपालिकेतील सदस्य संख्ये बाबत खालीळ विधाने विचारात घ्या.

i. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 आणि कमाल 165 आहे.

ii. नगरपरिषदेतील सदस्यांची संख्या किमान 27 व कमाल 65 आहे.

iii. मुंबईतील नगरसेवक सदस्यसंख्या 227 निश्चित करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?

Question 21

भारतातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची वन्यजीव डीएनए चाचणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली आहे ?

Question 22

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप प्रोग्रॅम कोणत्या मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे.

Question 23

94 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2022) साठी भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ?

Question 24

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोणत्या 2 नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे ?

Question 25

"संभव" 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने संभव” राष्ट्रीय स्तरावरील जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे.

ii. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तरुणांचा सहभाग करून घेणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

Question 26

 पूर्व आशिया शिखर परिषदेत (EAS) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे आयोजन ब्रुनेईने येथे करण्यात आले आहे.

ii. आशिया शिखर परिषदेची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 27

MeitY Startup Hub कोणत्या मंत्रालायचा उपक्रम आहे?

Question 28

प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कार कोणत्या संस्थे मार्फत दिला जातो ?

Question 29

भारतीय निवडणूक आयोगाने गरुड अॅप कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे?

Question 30

सुप्रीम कोर्टाने पेगासस प्रकरणात नेमलेल्या 3 सदस्यीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
  • 74 attempts
  • 1 upvote
  • 0 comments
Sep 8MPSC