Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 07.11.2021

Attempt now to get your rank among 88 students!

Question 1

दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटना (ASEAN) बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. ASEAN चे 10 सदस्य देश आहेत ज्यात ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि भारत यांचा समावेश आहे.

ii. आशियान नेत्यांनी 2022 हे वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून घोषित केले आहे.

iii. आशियान ची स्थापना मध्ये करण्यात आली 1967 ज्याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे

Question 2

खालील विधाने विचारात घ्या.

i. G20 शिखर परिषद 2021 इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती

ii. G-20 शिखर परिषद 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

शक्तीकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कितवे गव्हर्नर आहेत ?

Question 4

फेसबूक कंपनीने आपले नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे ?

Question 5

31 ऑक्टोबर हा दिवस कोणत्या वर्षांपासून राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?

Question 6

नुकतेच निधन झालेले पुनीत राजकुमार हे प्रामुख्याने कोणत्या चित्रपट क्षेत्रात काम करत होते ?

Question 7

इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद(IPRD) 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. IPRD ही भारतीय नौदलाची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद आहे.

ii. IPRD 2021 ची थीम '21 व्या शतकात सागरी धोरणातील उत्क्रांती: अत्यावश्यकता, आव्हाने आणि पुढे मार्ग' अशी होती.

iii. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद (IPRD) 2021 मध्ये मुख्य भाषण केले.

Question 8

भारतीय तटरक्षक जहाज (ICGS) ‘सार्थक’ बद्दल खालील विधाने किचारत घ्या.

i. गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे.

ii. ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स च्या मालिकेतील ICGS सार्थक हे चौथे जहाज आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 9

‘हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल’ नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे ?

Question 10

स्किल इम्पॅक्ट बाँड (SIB) प्रोग्रॅम कोणी सुरू केला आहे ?

Question 11

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या AI पे चर्चा कोणत्या विषयावर आधारित होती ?

Question 12

स्वतःचा वन्यजीव कृती आराखडा जारी करणारे पहिले राज्य कोणते ?

Question 13

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे.

ii. पुणे स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील सर्वोच्च आरोग्य शिक्षण संस्था आहे.

iii. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली.

Question 14

INS “तुशील” बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. तुशील हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ संरक्षक शील्ड असा होतो.

ii. भारत आणि अमेरिकन सरकार यांच्यातील 2016 मध्ये झालेल्या करारानुसार या जहाजाचे बांधकाम करण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 15

न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस (PCV) कोणत्या आजारवरिल प्रतिबंधात्मक लस आहे?

Question 16

भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

Question 17

एक जिल्हा, एक उत्पादन” कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?

Question 18

केंद्र सरकारने हर घर दस्तक मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू केली आहे ?

Question 19

भाषा संगम उपक्रमा बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. राष्ट्रीय एकता दिवसाच्या स्मरणार्थ एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भाषा संगम उपक्रम सुरू करण्यात आला.

ii. यानिमित्त भाषा संगम मोबाईल अॅप सुरू करण्यात आले जे आयआयटी मुंबई या संस्थेने विकसित केले आहे.

Question 20

ऑक्टोबर महिन्यातील GST कर संकलना बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता.

ii. जीएसटी कर संकलनात उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 21

महाराष्ट्र सरकारच्या वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजना योजनेचा लक्षगट कोणता आहे ?

Question 22

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे ?

Question 23

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 24

एम्स में एक जंग लढते हुए या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Question 25

शवकत मिर्झियोयेव यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

  • 88 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Nov 7MPSC