Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 18.11.2021

Attempt now to get your rank among 184 students!

Question 1

खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. पोचमपल्ली गावाची या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सर्वोत्तम पर्यटन खेड्यांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे.

ii. आचार्य विनोभा भावे यांनी या गावातून भूदान चळवळीचा आरंभ केला होता .

iii. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशन्सची एक विशेष संस्था आहे जिचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

Question 2

पूर्वांचल द्रुतगती मार्गाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

i. हा मार्ग उत्तर प्रदेश च्या चौडसराय गावापासून सुरू होतो गाझीपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर स्थित हैदरिया गावात संपतो.

ii. पूर्वांचल द्रुतगती मार्ग 541 किमी लांबीचा आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

व्हॅटिकनने संत घोषित केलेले पहिले भारतीय सामान्य व्यक्ती देवसहायम पिल्लई हो कोणच्या दरबारात सेवा देत होते ?

Question 4

राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Question 5

पहिले समलिंगी न्यायाधीश ठरलेल्या सौरभ किरपाल यांची कोणत्या उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे ?
  • 184 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Nov 18MPSC