Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 29.11.2021

Attempt now to get your rank among 150 students!

Question 1

राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक 2021 बद्दल अयोग्य विधान ओळखा.

i. हा अहवाल गृह मंत्रालया अंतर्गत NSSO ने तयार केला आहे.

ii. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजेच राज्याच्या लोकसंख्येपैकी 51.91 टक्के बहुआयामी गरीब आहेत.

iii. जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक 2019 नुसार 109 देशांमध्ये भारताचा क्रमांक 66वा आहे.

Question 2

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. 50वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला होता.

ii. एमी पुरस्कार मिळवणारा आजपर्यंतचा एकमेव भारतीय शो रिची मेहताचा दिल्ली क्राइम ज्याने 2020 मध्ये एमी पुरस्कार मिळवला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

आयएनएस वेला प्रोजेक्ट-75 अंतर्गत तयार करण्यात आलेली चौथी पाणबुडी आहे, प्रोजेक्ट-75 साठी भारताने कोणत्या देशाचे सहकार्य घेतले आहे ?

Question 4

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे, ही निवड कोणत्या कालावधी साठी करण्यात आली आहे ?

Question 5

लाल सलाम या कादंबरी चे लेखन कोणी केले आहे ?
  • 150 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
May 12MPSC