Time Left - 04:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 01.12.2021
Attempt now to get your rank among 169 students!
Question 1
ग्लोबल स्टेट ऑफ डेमोक्रसी रिपोर्ट, 2021 हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?
Question 2
स्वदेश प्रकल्पाविषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?
1) DBT-नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर (DBT-NBRC), हरियाणा ने अलीकडेच स्वदेश प्रोजेक्ट विकसित केला आहे.
2) स्वदेश हा एक प्रमाणित न्यूरोइमेजिंग, न्यूरोकेमिकल, न्यूरोसायकोलॉजिकल डेटा आणि विश्लेषणांवर लक्ष केंद्रित करतो.
पर्यायी उत्तरे :
Question 3
रिझोल्व्ह्ड: युनायटेड नेशन्स इन अ डिव्हायडेड वर्ल्ड’ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे?
Question 4
जागतिक एड्स दिन 2021 ची थीम खालीलपैकी कोणती आहे ?
Question 5
नुकतीच पेत्र फियाला यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे?
- 169 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsDec 1MPSC